“जय गणेश जय गणेश देवा” Jai Ganesh Aarti Lyrics
जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा ।
माता जाकी पार्वती, पिता महादेव ॥
जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा ।
माता जाकी पार्वती, पिता महादेव ॥
एक दंत दयावंत, चार भुजा धारी ।
माथे सिंदूर सोहे, मूसे की सवारी ॥
जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा ।
माता जाकी पार्वती, पिता महादेव ॥
पान चढ़े फल चढ़े, और चढ़े मेवा ।
लड्डुअन का भोग लगे, संत करें सेवा ॥
जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा ।
माता जाकी पार्वती, पिता महादेव ॥
अंधन को आंख देत, कोढ़िन को काया ।
बांझन को पुत्र देत, निर्धन को माया ॥
जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा ।
माता जाकी पार्वती, पिता महादेव ॥
सूर श्याम शरण आए सफल कीजे सेवा ।
माता जाकी पार्वती पिता महादेवा ॥
जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा ।
माता जाकी पार्वती, पिता महादेव ॥
जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा ।
माता जाकी पार्वती, पिता महादेव ॥
Shree Ganpati Aarti “सुखकर्ता दुखार्ता वार्ता विघ्नची“
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥०१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ जय देव, जय देव
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥०२॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ जय देव, जय देव
लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ॥०३॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ जय देव, जय देव
Shree Ganpati Aarti Lyrics “गणपति बप्पा मोरया”
गणपती बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया।
पुन्हा वर्षभराने आला, सुख-समृद्धी घेऊन आला।
मनोकामना पूर्ण करा, गणपती बप्पा मोरया।
गणपती बप्पा मोरया, तुझ्या चरणी वारी।
दुःख दूर कर देवा, सुख दे बाप्पा मोरया।
विद्या-बुद्धी दे देवा, ज्ञान दे बाप्पा मोरया।
आरोग्य दे देवा, शांती दे बाप्पा मोरया।
गणपती बप्पा मोरया, तुझ्या चरणी वारी।
जय गणेश जय गणेश, जय जय गणेश देवा।