“गणपति नमिती” Ganesh Aarti Lyrics
गणपति नमिती स्तविती सुरपति तुज भजती ॥सकलारंभी स्मरती विघ्ने संहरती ॥शुडामांडतमूर्ती अतर्क्य तव कीर्ती ॥आरती कवनलागीं देई मज स्फूर्ती ॥०१॥ जय देव जय देवा सुंदरगजवदना ।तव भजनासी प्रेमा देई सुखवदना ॥ जागृति स्वप्नी माझ्या हृदयीं त्वां राहावें ॥दुरतर भवपाशाच्या बंधा तोडावें ॥सिंदूरवदना सखया चरणा दावावें ।अघोरदुर्गंतिलांगी सत्वर चुकवावें ॥०२॥ जय देव जय देवा सुंदरगजवदना ।तव … Read more